विशेष

Indian post office bharti : पोस्ट ऑफिस मध्ये ६००० पेक्षा जास्त जगांसाठी भरती, लगेच करा अर्ज

Post office bharti 2022 : पोस्ट ऑफिस मध्ये बंपर भरती 

Indian Post office bharti : भारतीय डाक विभागाने वेगवेगळ्या पद भरती साठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज आपण पोस्टमन,मेलगर्ड, व MTS या पदासाठी भरू शकतो.

 

अगोदरची जाहिरात 1लाख पदासाठी प्रकाशित करण्यात आली होती. परंतु ती बदलून 60554 अशी पदे ठेवण्यात आलेले आहेत. आता भारतीय डाक विभागात 98000 या ऐवजी 60000 जागा भरल्या जातील असे डाक विभागाने जाहीर केले आहे. यामधे पोस्टमन, मेल गार्ड ,मल्टी टस्किंग अशी पदे भरण्यात येणार आहेत.(post office recruitment 2022)

 

या भरतीसाठी कमीत कमी 10 वी पास असणे गरजेचे आहे.तसेच हिंदी इंग्रजी मराठी या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जराला स्थानिक भाषा यावी लागते. याची संपूर्ण माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ ओपन करा आणि माहिती पहा.(Post office bharti)

येथे करा अर्ज 

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पाहा 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close