आजचे बाजारभाव

Kanda bajarbhav: आजचे कांदा बाजारभाव; दर वाढले – 28 नोव्हेंबर 2022

Kanda bajarbhav hi Maharashtra 28 November 2022

Kanda bajarbhav | नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण नेहमीच आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेचा आढावा घेत असतो. आज आपण कांद्याच्या बाजार भावाचा आढावा घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या आणि वाचकांच्या आग्रहास्तव आपण विविध पिका बद्द्ल ,योजनेबद्दल माहिती घेत असतो. आज आपण आजच्या लेखात कांद्याचा भाव, कोणत्या बाजारपेठेत किती आवक झाली याची सविस्तर माहिती घेऊयात. (Kanda bajarbhav)

 

आज आपण महाराष्ट्रातील असणाऱ्या बाजार पेठेतील कांद्याचा वास्तव रेट बघणार आहोत .तर मित्रानो कांदा हे पीक कमी कालावधीत काढता येते त्यामुळे बहुतेक शेतकरी कांदा पीक घेण्यास वळतात. तर शेतकरी बंधूंनो कोणत्या बाजार पेठेतील कांद्याला किती भाव मिळाला.सर्वात जास्त भाव कोणत्या बाजार पेठेतील मिळाला तसेच कोणत्या बाजार पेठेतील सर्वात जास्त कांदा आला याची देखील आपण माहिती घेणार आहोत. त्याची सविस्तर आकडेवारी पुढे दिली आहे. (Kanda bajarbhav 28 November 2022)

कोल्हापूर बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 700 रू
जास्तीत जास्त भाव – 3000
सरासरी भाव. – 1400

 

सातारा बाजारपेठ – प्रती क्विंटल
आवक – 143 क्विंटल
कमीत कमी भाव – 1000रू
जास्तीत जास्त भाव – 2000 रू
सरासरी भाव. – 1500

 

मंगळवेढा बाजारपेठ – प्रती क्विंटल
आवक. -. 325 क्विंटल
कमीत कमी भाव – 200 रू
जास्तीत जास्त भाव – 1900 रू
सरासरी भाव. – 1300रू

 

कराड हलवा बाजारपेठ – प्रती क्विंटल
आवक – 198 क्विंटल
कमीत कमी भाव – 1000 रू
जास्तीत जास्त भाव – 2200 रू
सरासरी भाव. – 2200रू

 

कोल्हापूर बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 700 रू
जास्तीत जास्त भाव – 2000/-
सरासरी भाव. -1500/-

 

नागपूर बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 700 रू
जास्तीत जास्त भाव – 2100 रू
सरासरी भाव. – 1400 रू

पुणे बाजारपेठ – प्रती क्विंटल
आवक – 8718क्विंटल
कमीत कमी भाव – 700 रू
जास्तीत जास्त भाव – 2100 रू
सरासरी भाव – 1400 रू

पुणे पिंपरी बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 1500 रू
जास्तीत जास्त भाव – 2000 रू
सरासरी भाव. – 1750 रू

पुणे – मोशी बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 400 रू
जास्तीत जास्त भाव – 1500 रू
सरासरी भाव. – 900 रू

कामठी बाजारपेठ – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – 1200 रू
जास्तीत जास्त भाव – 1600 रू
सरासरी भाव. – 1400 रू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close