Soyabin bajarbhav: आजचे सोयाबीन बाजारभाव – 29 नोव्हेंबर 2022
Soyabin Bajarbhav in maharashtra 29 November 2022

Soyabin Bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून नेहमीच सोयाबीनच्या दरात चढ उतार होताना दिसून येत आहे. आज आता शेतकऱ्यांना बाजार समितीकडून सुखद धक्का बसला आहे. कारण शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळाले आहे.सोयाबीनच्या दरात समाधान पूर्वक वाढ झालेली दिसून येत आहे. लातूर बाजार समिती मध्ये हा सोयाबीनचे भाव 6400 पर्यंत पहायला मिळतात.(Soyabin Bajarbhav November)
आज सोयाबीन चा भाव हा 6000 रू च्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.तर येणाऱ्या पुढील काळात दर वाढण्याची शक्यता वाढेल अशी त्यांची अपेक्षा आहे. याच आधारावर आपण आपल्या आसपासच्या बाजारपेठेतील काय कंडीशन आहे ते जाणून घेणार आहोत. (Soyabin Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजारभाव (soyabin Bajarbhav 29 November 2022)
माजलगाव बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये आज 491 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 4400 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5400 रुपये कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5300 रू नोंद करण्यात आला.
संगमनेर बाजार पेठ : आज दिवसभरात संगमनेर बाजार पेठेत 13 क्विंटल सोयाबीन आली.या बाजार पेठेत झालेल्या लिलावात सोयाबीन ला 5349 रू कमीत कमी भाव होता .तर जास्तीत जास्त भाव 5400 रू आहे.तर सरासरी भाव हा 5374 रुपये एवढा नोंदवण्यात आला.
श्रीरामपूर बाजार पेठ : श्रीरामपूर बाजार पेठे मध्ये आज 31 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 4900 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5300 रुपये कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5000 रू नोंद करण्यात आला
परळी वैजनाथ बाजार पेठ : आज दिवसभरात परळी वैजनाथ बाजार पेठेत 700 क्विंटल सोयाबीन आली.या बाजार पेठेत झालेल्या लिलावात सोयाबीन ला 5000 रू कमीत कमी भाव होता .तर जास्तीत जास्त भाव 5407 रू आहे.तर सरासरी भाव हा 5251 रुपये एवढा नोंदवण्यात आला.
मोर्शी बाजार पेठ : मोर्शी बाजार पेठेत आज लिलावासाठी 402 क्विंटल सोयाबीन आली. या लिलावात 5200 रू कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त किंमत 5300 रुपये इतकी मिळाली गेली आहे.तसेच सरासरी भाव 5250 नोंदवण्यात आला आहे.
अमरावती बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये आज 8163 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 5150 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5328 रू कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5239 रू नोंद करण्यात आला
आहे.
नागपूर बाजार पेठ: आज नागपूर बाजार पेठेत सोयाबीन 599 क्विंटल विक्रीसाठी आली गेली. कमीत कमी दर 4500 देण्यात आला आहे तर सोयाबीन ला जास्तीत जास्त भाव 5500 रुपये देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सरासरी रेट हा 5250 रुपये काढण्यात आला आहे.
हिंगोली बाजार पेठ : हिंगोली बाजार पेठेत आज सोयाबीन 1655 क्विंटल आली आहे.लिलाव करताना कमीत कमी भाव 5100 रू मिळाला.तर जास्तीत जास्त दर हा 5611, रू देण्यात आला आहे.तसेच सरासरी सोयाबीन चां बाजार भाव 5355 रू नोंदवला गेला आहे.
सोलापूर बाजार पेठ : सोलापूर बाजार पेठेत झालेल्या लिलावात 353 सोयाबीन चां माल आला. 4800 रू हा या बाजार पेठेतील कमीत कमी दर होता तर जास्तीत जास्त 5725 एवढा मिळाला आणि सरासरी भाव 5550 काढण्यात आला आहे.
राहता बाजार पेठ: राहता बाजारपेठेत आज सोयाबीनच्या लिलावात 53 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आली असे नोंद करण्यात आली.या बाजारपेठेत सोयाबीन ला कमीत कमी दर हा 4501 रू देण्यात आला आहे. तर जास्तीत जास्त दर हा 5415 रू ठेवण्यात आला. सरासरी बाजारभाव 5200 रुपये मिळाला.
कोपरगाव बाजार पेठ: 343 क्विंटल ची कोपरगाव बाजार पेठेत सोयाबीन आल्याची नोंद झाली आहे. येथील लिलावात 4600 हा कमीत कमि दर दिला आहे.तर जास्तीत जास्त दर 5457 रू मिळाला आहे.तर सरासरी बाजारभाव हा 5340 एवढा नोंद केला आहे.
लातूर बाजार पेठ: लातूर बाजारपेठेत आज सोयाबीनच्या लिलावात 17760 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आली असे नोंद करण्यात आली.या बाजारपेठेत सोयाबीन ला कमीत कमी दर हा 5200 रू देण्यात आला आहे. तर जास्तीत जास्त दर हा 6111 रू ठेवण्यात आला. सरासरी बाजारभाव 5700 रुपये मिळाला.
जालना बाजार पेठ: 7126 क्विंटल ची जालना बाजार पेठेत सोयाबीन आल्याची नोंद झाली आहे. येथील लिलावात 4250 हा कमीत कमि दर दिला आहे.तर जास्तीत जास्त दर 5600 रू मिळाला आहे.तर सरासरी बाजारभाव हा 5350 एवढा नोंद केला आहे.