
Cotton Rate Today | नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कापूस पिकाचे दर. वेगवेगळ्या बाजार पेठेत कापसाचे वेगवेगळे भाव आहेत. या वर्षी कापसाने आठ हजार ते साडे आठ हजार पर्यंत दर गाठले आहेत. मागील काही दिवसात कापसाला जास्त भाव मिळाला होता. त्याच पद्धतीने या आठवड्यातही भाव स्थिर असल्याचे दिसत आहे. तर मित्रांनो जाणून घेऊयात कापसाचे भाव. (Kapus bajarbhav 5 December 2022)
सावनेर
शेतमाल : कापूस
आवक : २५००
कमीत कमी भाव :८५००
जास्तीत जास्त भाव:८५००
राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक : ४५०
कमीत कमी भाव : ८५००
जास्तीत जास्त भाव : ८९२०
उमरेड
शेतमाल : कापूस
आवक : ३०४
कमीत कमी भाव : ८६००
जास्तीत जास्त भाव : ८७१०
देऊळगाव
शेतमाल : कापूस
आवक : ३००
कमीत कमी भाव : ८८००
जास्तीत जास्त भाव : ८९६५
बारामती
शेतमाल : कापूस
आवक : ३६
कमीत कमी भाव : ४५००
जास्तीत जास्त भाव : ८५९०
सावनेर
शेतमाल : कापूस
कमीत कमी भाव : ८६००
जास्तीत जास्त भाव : ८७००
किनवत
शेतमाल : कापूस
आवक : १२४
कमीत कमी भाव : ८४००
जास्तीत जास्त भाव : ८८००
राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक : २०००
कमीत कमी भाव : ८७००
जास्तीत जास्त भाव : ९०११
भद्रावती
शेतमाल : कापूस
आवक : १३६
कमीत कमी भाव : ८७२५
जास्तीत जास्त भाव : ८८००
वडवणी
शेतमाल : कापूस
आवक : ६
कमीत कमी भाव : ८९००
जास्तीत जास्त भाव : ८९००
हिंगणा
शेतमाल : कापूस
आवक : १६
कमीत कमी भाव : ८६००
जास्तीत जास्त भाव : ८८००
आष्टी
शेतमाल : कापूस
आवक : ४५१
कमीत कमी भाव : ८६००
जास्तीत जास्त भाव : ८९००
आर्वी
शेतमाल : कापूस
आवक : १००४
कमीत कमी भाव : ८८००
जास्तीत जास्त भाव : ९०५०
नमस्कार मित्रांनो आजचे आपण बाजार भाव पाहिले असतील. कापसाच्या बाजार भावात दररोज चढ उतार पाहायला मिळत असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा माल मार्केट मध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर एकदा बाजार समितीत संपर्क करून भावाची पडताळणी करावी. आम्ही दिलेली माहिती खात्रीशीर आहे. (Kapus bajarbhav maharashtra)