आजचे बाजारभाव

Soyabin Bajarbhav : सोयाबीनचे दर घसरले; आजचे सोयाबीन बाजार भाव – 25 November 2022

Soyabin Bajarbhav in maharashtra- 25 November 2022

Soybin Bajarbhav : शेतकरी मित्रांनो,आजच्या बाजार भाव या लेखात आपण आज बाजार पेठेत मिळाला जाणार सोयाबीन चां भाव पाहणार आहोत.

आज सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनचे सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आले आहेत. यामुळे निश्चित शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. केंद्र सरकार ने नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन च्या साठवणीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे सोयाबीन चे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Soyabin Bajarbhav)

 

परंतु तसे न होता सोयाबीन च्या भावात घट होताना दिसत आहे. तज्ञांच्या मते चीन हा सोयाबीन विकत घेणारा सर्वात मोठा ग्राहक देश आहे.परंतु चीन मध्ये कोरोनासारखी महामारी पसरली आहे. त्यामुळेच चीन मधील मार्केट पूर्णपणे मोकळे झालेले नाही. याच कारणाने चीन मधील सोयाबीन ची मागणी ही मोठ्या प्रमाणात कमीच कमीच झालेली आहे. म्हणून आपल्या बाजापेठेत सोयाबीन चे भाव घसरले आहेत, असे तज्ञांनी सांगितले.(today soyabin rate)

 

आज बहुतेक बाजार पेठेत सोयाबीन चे भाव हे साडे पाच हजारांच्या आसपास असलेले दिसून येत आहेत.शेतकरी मंडळी जसं की आपणास माहीतच आहे. आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार पेठेतील सोयाबीन दराची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.(Soyabin Bajarbhav November)

आजचे सोयाबीन बाजारभाव (soyabin Bajarbhav 25 November 2022)

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजारपेठेत आज 934 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली.आज झालेल्या लिलावात या बाजार पेठे मध्ये सोयाबीनला 3300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5630 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वाधिक दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5580 रुपये नोंद करण्यात आला आहे.(lasalgaon soyabin rate)

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजार पेठ मध्ये आज 55 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजापेठे मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 घोषित केला.(shrirampur Soyabin rate)

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार बाजार पेठ :- या बाजापेठे मध्ये आज 616 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद या बाजापेठे मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5732 रुपये प्रतिक्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5505 रुपयांची नोंद करण्यात आली.(kopargaon Soyabin Bajarbhav)

जालना कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजापेठे मध्ये आज 5197 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजापेठेत सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून जास्तीत जास्त दर पाच हजार 850 रुपये नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 रुपये नमूद झाला आहे.(jalna Soyabin Bajarbhav)

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजापेठे मध्ये आज 592 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजारपेठ मध्ये सोयाबीनला 4100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4800 रुपये प्रति क्विंटल नोंद केला.(ahemadnagar soyabin Bajarbhav)

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजापेठेत आज 7516 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजापेठेत सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5665 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5160 रुपये नमूद करण्यात आला आहे.(hingangaon market rate)

नागपूर कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजार पेठे मध्ये आज 1944 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजापेठेत सोयाबीनला 4660 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5284 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५२८४ रुपये नमूद झाला आहे(nagpur Soyabin market rate)

अकोला कृषी उत्पन्न बाजार पेठ :- या बाजापेठेत आज 4484 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजापेठे मध्ये सोयाबीनला 4300 प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5695 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5480 रुपये होता.(akola soyabin Bajarbhav)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close