विशेष

Today Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य – 04 December 2022

Rashi bhavishya in Marathi - 04 December 2022

Today rashi bhavishya: आजचे राशी भविष्य – 04 December 2022

 

Horoscope : नमस्कार मित्रांनो, आजच्या राशी चक्रात आज दिवसभरात घडणाऱ्या घटनांचा अंदाज बांधणार आहोत. हा अंदाज ग्रहांच्या हालचालींवर अवलंबून असतो. (Today Horoscope)

मेष- अध्यात्मिक प्रगती चांगली होईल. मनावर ताबा ठेवा. आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जास्त विचार करू नका . आजचा दिवस शुभ आहे.

वृषभ- आज तुम्हाला नवीन मित्र भेतील. नवीन ओळखी होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नवीन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

मिथुन – व्यवसायात आज चांगला दिवस आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. वडिलांकडून मदत होईल. आजचा दिवस जास्त त्रास देणारा नसेल.

कर्क – आत्मविश्वास वाढेल. दिवस मस्तीत जाईल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुमचा लाभ होईल.

सिंह – आज एखादी चांगली घटना घडेल. परकीय चलनाचा गुंतवणूक कराल. प्रवास घडेल . आज कोणालाही उधार देऊ नका.

कन्या – वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदार हट्ट करेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन ओळख होईल.प्रवास घडेल.

तूळ – अपरिचित लोकांपासून सावध राहावे. मनावर दडपण येण्याची शक्यता आहे. कोणावरही विश्वास ठेऊ नका. विनाकारण चिडचिड करू नका.

वृश्चिक- चांगली कामगिरी कराल. सहज उपलब्ध पैसा उपलब्ध राहील. आपल्या आवडीच्या कला जोपासा. मुले चांगले काम करतील. त्या आनंदात खुश असाल.

धनु- कुटुंबात आनंदी वातावरण पसरले आहे. चोरी होण्याची शक्यता आहे. जवळचे पाहूणे येतील. नवीन भेटी गाठी पडतील. मनावरचे दडपण दूर होईल.

मकर- जवळचा प्रवास घडेल. या कामात पत्नीची साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आजचा दिवस शुभ असेल.

कुंभ- जीवनसाथी सोबत बाहेर फिरायला जाल. आज महत्वाचे व्यवहार करू नका. चोरी होऊ शकते. पाहुण्या कडून मदत मिळेल.

मीन- मुले चांगली कामगिरी करतील त्यामुळे आनंद होईल. मुलांचे कौतुक कराल. आजचा दिवस चांगला असेल. आरोग्य सुधारणा होईल. समस्या निवारण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close