Tur bajarbhav today : वाचा तूरीचे आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव
Today Tur market rate in maharashtra

Tur bajarbhav today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील तूर बाजारपेठ मधील तुरीचे भाव पाहणार आहोत.या वर्षी तुरीचे उत्पादन घटल्यामुळे तुरीला जास्तीत जास्त भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारने बाहेरील देशातील तूर जरी आयात केली असली तरीही आपल्या तुरीला चांगलाच भाव मिळणार आहे
तर मित्रांनो पाहुयात आजचे तुरीचे बाजार भाव.(tur bajarbhav today)
तुरीचे आजचे बाजार भाव- Tur bajarbhav today 15 December 2022
शेतमाल तूर
बाजार समिती – पैठण
कमीत कमी भाव – 6600
जास्तीत जास्त भाव – 6775
शेतमाल तूर
बाजार समिती – कारंजा
कमीत कमी भाव – 6800
जास्तीत जास्त भाव – 7675
शेतमाल तूर
बाजार समिती – मुरूम
कमीत कमी भाव – 6775
जास्तीत जास्त भाव – 6775
शेतमाल तूर
बाजार समिती – सोलापूर
कमीत कमी भाव – 6900
जास्तीत जास्त भाव – 7390
शेतमाल तूर
बाजार समिती – लातूर
कमीत कमी भाव – 5100
जास्तीत जास्त भाव – 7511
शेतमाल तूर
बाजार समिती – अकोला
कमीत कमी भाव – 6105
जास्तीत जास्त भाव – 7700
शेतमाल तूर
बाजार समिती – यवतमाळ
कमीत कमी भाव – 6200
जास्तीत जास्त भाव – 7100
शेतमाल तूर
बाजार समिती – मालेगाव
कमीत कमी भाव – 5700
जास्तीत जास्त भाव – 6880
शेतमाल तूर
बाजार समिती – चिखली
कमीत कमी भाव – 5150
जास्तीत जास्त भाव – 6000
शेतमाल तूर
बाजार समिती – नागपूर
कमीत कमी भाव – 6400
जास्तीत जास्त भाव – 6701
शेतमाल तूर
बाजार समिती – हिंगणघाट
कमीत कमी भाव – 6800
जास्तीत जास्त भाव – 7555
शेतमाल तूर
बाजार समिती – वाशिम
कमीत कमी भाव – 6200
जास्तीत जास्त भाव – 7175
शेतमाल तूर
बाजार समिती – वाशिम अंसिंग
कमीत कमी भाव – 6950
जास्तीत जास्त भाव – 7150
शेतमाल तूर
बाजार समिती – गंगाखेड
कमीत कमी भाव – 6500
जास्तीत जास्त भाव – 6600
शेतमाल तूर
बाजार समिती – तेल्हारा
कमीत कमी भाव – 6600
जास्तीत जास्त भाव – 6920
शेतमाल तूर
बाजार समिती – मेहकर
कमीत कमी भाव – 6200
जास्तीत जास्त भाव – 7000
शेतमाल तूर
बाजार समिती – नांदगाव
कमीत कमी भाव – 4300
जास्तीत जास्त भाव – 6190
शेतमाल तूर
बाजार समिती – दुधनी
कमीत कमी भाव – 6000
जास्तीत जास्त भाव – 7650
शेतमाल तूर
बाजार समिती – वर्धा
कमीत कमी भाव – 6940
जास्तीत जास्त भाव – 7240
शेतमाल तूर
बाजार समिती – दर्यापूर
कमीत कमी भाव – 6000
जास्तीत जास्त भाव – 7400
शेतमाल तूर
बाजार समिती – औरंगाबाद
कमीत कमी भाव – 6500
जास्तीत जास्त भाव – 7450
शेतमाल तूर
बाजार समिती – जालना
कमीत कमी भाव – 5191
जास्तीत जास्त भाव – 7650
शेतमाल तूर
बाजार समिती – माजलगाव
कमीत कमी भाव – 5551
जास्तीत जास्त भाव – 6175
शेतमाल तूर
बाजार समिती – बीड
कमीत कमी भाव – 5500
जास्तीत जास्त भाव – 5500
शेतमाल तूर
बाजार समिती – शेवगाव
कमीत कमी भाव – 6500
जास्तीत जास्त भाव – 7000
शेतमाल तूर
बाजार समिती – भोदेगाव
कमीत कमी भाव – 5500
जास्तीत जास्त भाव – 6000
टीप – शेतकऱ्यांनी आपला माल बाजारपेठेत घेऊन जाण्यापूर्वी तेथील बाजारपेठेत. चौकशी करावी. दिलेला दर आणि प्रत्यक्षात असणारा शेतमालाचा भाव यात फरक असू शकतो