विशेष

UCIL Bharti 2022 : 10 वी ITI पास साठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज 

UCIL Recruitment 2022

UCIL Bharti 2022 | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केले आहे. या भरतीच्या माध्यमातून iti चे विद्यार्थी अर्ज करू शकतात. फिटर ,वेल्डर, मेकॅनिक ,डिझेल मेकॅनिक , MMV, अशा 239 जागा भरल्या जात आहे.तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. (online UCIL Bharti)

कंपनी : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL Recruitment 2022)

रिक्त पदे 

फीटर :. 80 पदे
प्लंबर : 5
कारपेंटर. : 5
Electrition. :80
MMV. : 12
Instrument mechanical. : 5
टर्नर : 12
वेल्डर:40

पद संख्या :239

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

पात्रता:
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10वी पास तसेच संबंधित ITI पूर्ण केलेला असावा

वयोमर्यादा :
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त 25 वर्षे

फी : नाही

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

येथे अर्ज करावा : येथे पहा
जाहिरात : PDF येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ: येथे पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close