विशेष

Atal Pension Yojana : या योजनाअंतर्गत, महिन्याला 10,000रू मिळणार.

Atal pension Yojana for couples

Atal Pension Yojana | नमस्कार मित्रांनो,आपल्या पोर्टलवर तुमचं स्वागत आहे. केंद्र शासन व राज्य शासन नेहमीच आपल्या राज्यातील लोकांसाठी फायद्याच्या योजना राबवत असते.अशाच एका योजने बद्दल आपण माहिती घेणार आहोत. ती म्हणजे अट्टल पेन्शन योजना. या योनेअंतर्गत आपल्या घरी कसे १०००० येणार आहेत ते सविस्तरपणे  पाहुयात.

Atal Pension Yojana– ही योजना केंद्र सरकारने 2015 साली सुरू केली. या योजने अंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रातील नागरिकांना पेन्शन दिले जाते.फक्त भारतात ही योजना केंद्र सरकार राबवत आहे. अट्टल पेन्शन योजने मध्ये भारतातील सुमारे 3.2 कोटी नागरिकांनी लाभ घेतला.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 20 वर्ष गुंतवणूक करावी लागते.

हे पण वाचा 👇🏻👇🏻 येथे क्लिक करा 👇🏻👇🏻

सोयाबीनचे भाव वाढले; वाचा आजचे दरपत्रक

  • अट्टल पेन्शन योजने साठी लागणारी कागपत्रे –
    1.आधार कार्ड
    2.पासबुक
    3.मोबाईल नंबर
    4.ईमेल आयडी
    5.पासपोर्ट 4 फोटो
    6. मोबाईल नंबर हा आधार कार्ड ला जोडलेला असावा.
    7. मागच्या 3 महिन्याचे account statement लागेल.

हे पण वाचा 👇🏻👇🏻 येथे क्लिक करा 👇🏻👇🏻

10 वी ITI पास उमेदवारांसाठी शेवटची संधी सोलापूर मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मद्ये पद भरती

  • अर्ज कोठे करायचा?
    1.जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जावे.
    2.तिथे अट्टल पेन्शन चे खाते उघडले जाईल
    3. या योजनेबद्दल सर्व माहिती बँक अधिकाऱ्याला विचारावी

 

  • अट्टल पेन्शन येजनेत कसा लाभ मिळतो?
    1. तुम्ही किती गुंतवणूक केली यावर पेन्शन ठरवली जाते
    2. 39 वर्षाच्या आतील जोडपी या योजननेचा लाभ घेऊ शकता.
    3. जर पती पत्नी चे वय 30 वर्षाच्या आत असेल तर 577 रूपये प्रति महिना भरावे.
    4. जर पती पत्नी चे वय  30 वर्षाच्या आत असेल तर 902 रूपये प्रति महिना भरावे.
    3.या खात्यात 100 रू पासून गुंतवणूक करू शकता.
    4.जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास, हयात असलेल्या जोडीदाराला संपूर्ण आयुष्य पेन्शनसह दरमहा 10,000 व 8.5 लाख रुपये मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close