विशेष

Soyabin bajarbhav: सोयाबीनचे भाव वाढले; वाचा आजचे दरपत्रक

Soyabin Bajarbhav; या बाजारपेठेत 7400/- पर्यंत भाव

Soyabin Bajarbhav | अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे भाव गगनाला भिडले आहेत. अतिवृष्टी झाली आणि त्यात राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नासाडी झाली. आणि हातातोंडाशी आलेला घास मेघ राजाने हिस्कावला आहे. बळीराजा कोलमडून पडण्याची वेळ आली आहे.

हे पण वाचा – तीन वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू; कारण जाणून धक्काच बसेल

मात्र एका दृष्टीने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे याचा फायदा शेतकऱ्याना होत आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मधून पीक वाचले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी मालाची साठवणूक करुन ठेवली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी गोड दिवस आले आहेत.

हे पण वाचाया शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी नविन GR आला

राज्यात सोयाबीन दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातील काही भागातील सोयाबीन हे मध्य प्रदेश राज्यात विक्री साठी नेले जाते. आज वार रविवार तारीख 20 नोव्हेंबर 2022 चे आम्ही तुम्हाला प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनची झालेली विक्री आणि मिळालेला दर याबाबत माहिती सांगणार आहोत.

Today’s Soyabin Bajarbhav 

मालेगाव बाजारपेठ – 4700 ते 5150
कारंजा बाजारपेठ – 4800 ते 5550
अकोला बाजार पेठ – 4980 ते 5670
सिंदी बाजार पेठ – 5000 ते 6270
यवतमाळ बाजार पेठ – 5200 ते 5740
वाशिम बाजार पेठ – 4780 ते 5690
वर्धा महाराष्ट्र बाजार पेठ – 5315 ते 6000

जालना  बाजार पेठ – 4600 ते 5950
नाशिक बाजार पेठ – 4785 ते 5750
सातारा बाजार पेठ – 5300 ते 7400 (बियाणे सोयाबीन)
मलकापूर बाजार पेठ  – 5000 ते 5773
नागपूर बाजार पेठ  – 4750 ते 5360
सावनेर बाजार पेठ  – 5300 ते 5260
मोर्शी बाजार पेठ  – 5240 ते 5680
काटोल बाजार पेठ  – 4895 ते 5790
अमरावती बाजार पेठ  – 4580 ते 6230
खामगाव बाजार पेठ  – 5240 ते 5380

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close